Marathi News Videos Shiv Sena Shinde Group BJP Assembly Election Eknath Shinde State President Chandrashekhar Bawankule

आधी फॉर्म्युला ठरला; आता बावनकुळेंचा नकार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती देताना भाजपा 240 तर 48 जागा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिल्या जाणार असल्याचे म्हटलं होतं
मुंबई : शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती देताना भाजपा 240 तर 48 जागा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिल्या जाणार असल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी आपलेच शब्द माघार घेतले आहेत. तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसल्याचेही सांगितलं आहे. तर शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड हे एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या शिंदे गटाला 48 जागा दिल्या जाणार असं चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं होतं
Published on: Mar 18, 2023 9:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...