Thane | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हरविल्याचे ठाण्यात पोस्टर
आमदार सरनाईक हरवले आहेत, ठाण्यात पोस्टबाजी

Thane | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हरविल्याचे ठाण्यात पोस्टर

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 12:06 PM

ओवला माजिवडा मतदार संघाचे आमदार गायब असल्याचे विविध चारोळ्यातून सांगितले जात आहे. या मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक आहे, जे गेले तीन महिने अज्ञातवासात आहेत. (Shivsena MLA pratap Sarnaik missing Poster in thane)

 

ठाण्यात आमदार हरवल्याचे फलक लागले आहेत. ओवला माजिवडा मतदार संघाचे आमदार गायब असल्याचे विविध चारोळ्यातून सांगितले जात आहे. या मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक आहे, जे गेले तीन महिने अज्ञातवासात आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ते हरवले असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. (Shivsena MLA pratap Sarnaik missing Poster in thane)