महाराष्ट्र गांXची औलाद नाही- संजय राऊत

महाराष्ट्र गांXची औलाद नाही- संजय राऊत

| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 4:52 PM

महाराष्ट्र (maharashtra) आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून (shivsena bhavan) आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याचपद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र […]

महाराष्ट्र (maharashtra) आणि मराठी माणसाविरोधात जे आक्रमण सुरू आहे. त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं. ते शिवसेना भवनातून (shivsena bhavan) आम्ही फुंकत आहोत. तू काही पाप केलं नसेल, काही गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याचपद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हा संदेश देण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला.