Marathi News Videos shops in Mumbai to put up Marathi signboards ends tomorrow, BMC says next step after Supreme Court order.

Video : मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास उद्यापासून कारवाई
सर्वोच्च न्यायालयाकडून बीएमसीच्या कारवाईबाबत स्थगिती नसल्याने मुंबई महापालिकेला कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास उद्यापासून मुंबई महापालिकेकडून (BMC) कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) बीएमसीच्या कारवाईबाबत स्थगिती नसल्याने मुंबई महापालिकेला कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील (Mumbai ) सर्व छोट्या मोठ्या दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. त्यामुळे उद्यापासून ज्या दुकानावर मराठी पाट्या नसतील त्या दुकानावर कारवाई होणार आहे.
Published on: Sep 30, 2022 3:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आज फ्रान्स जळत आहे कारण..., डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा
दिसेल तिथं ठोकणारच, तुला भर चौकात...रुपाली पाटील प्रचंड संतापल्या
राजेश खन्नांसोबत दिले रोमँटिक सीन्स, सावत्र वडिलांनीच...
शरद पवारांच्या महत्त्वाच्या बैठकींना रोहित पवारांची दांडी; कारण काय?
तीन मुलींच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येणार
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;