
मी पोलीस स्थानकात जाऊन मुख्यमंत्र्यांची बंगले चोरीला गेल्याची तक्रार दिली
ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईः महाविकास आघाडीचे शिलेदार आणि शिवसेनेची (Shiv Sena) मुलखमैदानी तोफ म्हणून सध्या चर्चेत असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आता त्यांच्या भाषेत भाजपचे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उत्तर देत त्यांनी केलेल्या आरोपांमधली हवा काढून टाकलीय. शिवाय, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केलाय.
Published on: Feb 16, 2022 10:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राहुल गांधींचा छात्र की गूंज कार्यक्रम, झूठ की गूंजचा नवा दावा काय?
22 वर्षी झाल्या आयपीएस, दुसऱ्याच प्रयत्नात यश; सृष्टी मिश्रा कोण?
फेक Insta अकाउंट ते लोहगडावरचा सापळा; केतन हत्याप्रकरणात नवे खुलासे
iPhone यूजर्ससाठी UPI होणार बंद? Apple सुरू करणार नवीन पेमेंट अॅप
दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव, नागपूरकरांचा किती वेळ वाचणार
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त