Jayashri Patil | मला जीवे मारण्याची धमकी, लढाई सुरुच राहणार : जयश्री पाटील

Jayashri Patil | मला जीवे मारण्याची धमकी, लढाई सुरुच राहणार : जयश्री पाटील

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश देण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांच्यावर आज सीबीआयने एफआरआय दाखल केला असून त्यांच्या घरावरसुद्धा छापे टाकले. मात्र, यावेळी अनिल देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकीशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्ाचा आरोप केला. तसचे कितीही धमकी आली तरी लढा सुरुच ठेवणार असेही त्यांनी सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI