
Special Report | आधी राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीस… टार्गेट शरद पवार
मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे नास्तिक आहेत, ते क्वचितच एखाद्या मंदिरात दिसतील असं वक्तव्य राज यांनी केलं. इतकंच नाही तर शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाचं विष पसरवल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला. राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत प्रबोधनकार ठाकरेच आपले आदर्श असल्याचा टोला लगावलाय. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.
Related Video
पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? तारीखही समोर!
नाशिकच्या गंगापूर धरणात मृत्यू ओशाळला, 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, भारताला टेन्शन
मी कायम 12 वा खेळाडू राहणार... संधी कधी मिळणार? धनंजय मुंडेंची खदखद...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा