
Special Report | Mumbai कोरोनाचे Hotspot ?
मुंबईत आज तब्बल 20 हजारांपेक्षा जास्त (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईत आज तब्बल 20 हजारांपेक्षा जास्त (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून, मुंबई कोरोनाचे व्हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान मुंबईमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. आता मुंबईमध्ये कोरोनाबाधितांनी वीस हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Published on: Jan 06, 2022 11:02 PM
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
Related Video
नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
पोलीस आंदोलकांना वॅन मधून घेऊन चाललेले, पण एकाने गेट उघडला आणि...
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
इथं राजीनाम्यासाठी आंदोलनं, तिथे धर्मेंद्र प्रधान या कामात व्यस्त
अनुयायांच्या केवायसीचा गैरवापर.. भोंदू खरातप्रकरणात इडीचे मोठे खुलासे
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं