Special Report | चीनचा अमेरिकेविरोधात ‘डर्टी प्लॅन”

Special Report | चीनचा अमेरिकेविरोधात ‘डर्टी प्लॅन”

| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 12:27 AM

खरचं अमेरिकेचे तुकडे होणार का? यावरीलच हा खास रिपोर्ट .

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचेही रशियाप्रमाणे विभाजन होऊन तुकडे होतील असा दावा केलाय. याबाबत त्यांनी आपली कारणं आणि विश्लेषणही केलंय. काय आहेत ही कारणं? खरचं अमेरिकेचे तुकडे होणार का? यावरीलच हा खास रिपोर्ट (Special report on America Russia China politics and world power center).