Special Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट, हादरवणारी घटना कॅमेरात कैद

| Updated on: Jun 23, 2021 | 12:33 AM

चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट झालाय. यानंतर समुद्रात अंगावर काटा आणणाऱ्या लाटा उसळल्या. विशेष म्हणजे हा सर्व थरारक प्रकार व्हिडीओत कैद झालाय.

Follow us on

YouTube video playerSpecial Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट झालाय. यानंतर समुद्रात अंगावर काटा आणणाऱ्या लाटा उसळल्या. विशेष म्हणजे हा सर्व थरारक प्रकार व्हिडीओत कैद झालाय. हा स्फोट नेमका कुणी घडवला, अमेरिकेची यात काय भूमिका आणि या हादरवणारी घटनेमागे काय उद्देश होता यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Big blast in Atlantic sea of China by America