Marathi News Videos Special report on dispute in Buldhana and Shivsena MLA Sanjay gaikwad controversial statement on actrocities

Special Report | बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात वाद, आमदाराच्या तोंडी शस्त्रांची भाषा?
बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात झालेल्या वादाला राजकीय रंग मिळालाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात येऊन दोन्ही गटात सामोपचाराने चर्चा करण्याऐवजी तिथावणीखोर भाषा करत वादात तेलच ओतलंय.
Special Report | बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात झालेल्या वादाला राजकीय रंग मिळालाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात येऊन दोन्ही गटात सामोपचाराने चर्चा करण्याऐवजी तिथावणीखोर भाषा करत वादात तेलच ओतलंय. गायकवाडांनी अॅट्रॉसीटीची केस झाली, तर त्याविरोधात दरोड्याची केस टाकण्याचा सल्ला जमावाला दिलाय. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर आता शिवसेनेच्या आमदाराच्या तोंडी शस्त्रांची भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहन करणार का? असा सवाल विचारला जातोय. त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on dispute in Buldhana and Shivsena MLA Sanjay gaikwad controversial statement on actrocities)
Published on: Jul 02, 2021 12:10 AM
Related Video
पोलिसांकडून भल्या पहाटे हत्येच्या आरोपीचा एन्काउंटर
तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला धमकावता..रिचा दियाच्या पाठिशी खंबीरपणे उभी
खबरदार इराणमध्ये जाऊन भारताविरोधात बोलाल तर... काश्मिरी धर्मगुरुंची..
या वेब सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये सस्पेन्सच सस्पेन्स; 8.5 रेटिंग
Maharashtra News LIVE : पावसाची दमदार बॅटिंग, मुंबईसह राज्यात संततधार
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...