Marathi News Videos Special report on eknath khadse who suggested dilip walse patil to arrest two three leaders of bjp in corruption cases know which bjp leader reached and said what on khadse statement

Special Report: ‘भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाका’ खडसेंच्या विधानावर भाजपचे कोणते नेते काय म्हणाले?
खडसेंनी जाहीरपणे विधान केलं असलं तरी या-ना त्या कारणाने गेल्या वर्षभरात भाजपच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर अटकेचीही कारवाई झाली.
भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाका असं जाहीर आवाहन एकनाथ खडसेंनी गृहमंत्र्यांना केलंय. खडसेंनी जाहीरपणे विधान केलं असलं तरी या-ना त्या कारणाने गेल्या वर्षभरात भाजपच्या काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर अटकेचीही कारवाई झाली. ज्या एकनाथ खडसेंनी माझ्या पाठीमागे ईडी लावली तर सीडी काढेन असा इशारा भाजप नेत्यांना दिला होता..त्याच खडसेंनी आता 2-4 भाजप नेत्यांना जेलमध्ये टाका असं जाहीर आवाहन गृहमंत्री वळसे पाटलांना केलंय.. खडसेंच्या विधानानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलंय. नेमके भाजपचे कोणते नेते एकनाथ खडसे यांना उद्देशून काय म्हणाले आहेत, पाहा स्पेशल रिपोर्ट
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुखांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, बोगस मतदान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
सापाचं विष सोन्यापेक्षा महाग! 1 ग्रॅम विषाच्या किंमतीत किती येणार सोनं
इथे दुसऱ्याचं सुख बघवत नाही; मनोज वाजपेयीकडून इंडस्ट्रीची पोलखोल
नागपूरमध्ये काँग्रेसचा मोठा विजय, हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट भाजपावर..
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा