
Special Report | जीन्स घातली तर थेट मृत्यूदंडाची शिक्षा, सनकी किम जोंग उनचं नवं फर्मान
किम जोंगने केवळ जीन्सवरच नाही तर अनेक गोष्टींवर बंदी घातलीय. यावरीलच हा खास रिपोर्ट
उत्तर कोरियातील हुकुमशाह किम जोंग जगासाठी एक दंतकथा बनलाय. त्याचे सातत्याने वादग्रस्त नियम आणि निर्बंध जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. आता नव्यानं त्याने केलेला जीन्स बंदीचा निर्णयही असाच चर्चेत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव नको म्हणून किम जोंगने केवळ जीन्सवरच नाही तर अनेक गोष्टींवर बंदी घातलीय. यावरीलच हा खास रिपोर्ट (Special report on North Korea Kim Jong Un Jeans Western culture).
Published on: Jun 09, 2021 12:14 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चीनने पुन्हा लायकी दाखवली, अरुणाचल प्रदेश बद्दल महत्वाची अपडेट
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
वयाच्या 53 व्या वर्षीही प्रभू देवा इतका फिट कसा? आहारात केले हे बदल
मुस्लीम पतीसोबतच्या संसारावर मराठी गायिका स्पष्टच बोलली..
ऐन दुष्काळात आनंदाची बातमी ! सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा काय?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा