Marathi News Videos Special report on stone pelting in Solapur by NCP and Gopichand Padalkar supporter

Special Report | पडळकरांच्या गाडीवरील हल्ल्याचा दगडफेक करूनच बदला?
गुरुवारी (1 जुलै) पडळकर समर्थक असल्याचा दावा करत दोन व्यक्तींनी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केलीय. काय आहे हा घटनाक्रम पाहुयात या खास रिपोर्टमधून.
Special Report | सध्या राज्याच्या राजकारणात दगडफेकीमुळे पारा चढलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोलापूरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यानंतर गुरुवारी (1 जुलै) पडळकर समर्थक असल्याचा दावा करत दोन व्यक्तींनी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केलीय. काय आहे हा घटनाक्रम पाहुयात या खास रिपोर्टमधून. | Special report on stone pelting in Solapur by NCP and Gopichand Padalkar supporter
Published on: Jul 01, 2021 11:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
‘बॉस अप अँड शो अप’ म्हणत कल्याणी जाधवच्या बोल्ड फोटोशूटची रंगली चर्चा
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन; हॉटस्टारसह एआय सुविधांचा मोठा फायदा
.शतकी खेळीनंतरही मित्रानेच रोहितबद्दल केलं खोचक विधान
CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके ताब्यात
फ्लायदुबईच्या घटनेबद्दल हादरवणारी माहिती, जगाला ज्याची भीती तेच घडले..
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल