
ST Employee Strike | एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार : कर्मचारी
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय.
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत एसटी कर्माचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. एसटीच्या विलीनीकरणावरून सध्या जोरदार राजकारण तापलंय. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतेय, तर इतर महामंडळांचंही विलीनीकरण लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे त्यावर बोलणार नाही असंही शरद पवार म्हणाले. एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Published on: Nov 24, 2021 6:34 PM
Related Video
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
सचिन अहिर यांच्या फुटीमागे भाजपचा हात? भाजप नेत्याची प्रतिक्रिया काय ?
आमदार सचिन तेंडूलकर... एकनाथ शिंदे यांचे विधान ऐकताच एकच हशा..
सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेशसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले हे 5 चित्रपट, कथेमुळे आजही आहेत सुपरहिट
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?