ST Workers Strike | आतापर्यंत 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना महामंडळाची नोटीस

ST Workers Strike | आतापर्यंत 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना महामंडळाची नोटीस

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 10:31 AM

 एसटीच्या 55 हजार कर्मचार्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलं आहे.  वेळेत हजर न झाल्यास बडतर्फीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महामंडळाकडून  कर्मचाऱ्यांना 70 दिवस गैरहजर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं आहे. 

एसटीच्या 55 हजार कर्मचार्यांना एसटी महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलं आहे.  वेळेत हजर न झाल्यास बडतर्फीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महामंडळाकडून  कर्मचाऱ्यांना 70 दिवस गैरहजर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं आहे.  एसटीचं शेकडो कोटींंचं नुकसान होत असल्याचीही आठवण करुन दिली आहे.  एसटी महामंडळाने सर्क्युलर जारी करून कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.

Published on: Jan 05, 2022 10:28 AM