
Maratha protest mumbai: मनोज जरांगेंचा लढा यशस्वी, मराठा बांधवांचा आनंदोत्सव
मराठा आरक्षणाला यश, वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विजयी रॅली, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी
Maratha protest mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला आज अखेर यश मिळालं आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. लढा यशस्वी झाल्यामुळे वाशीमध्ये मराठा आंदोलकांकडून मोठी घोषणाबाजी आणी जल्लोष साजरा केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सध्या सुरु आहे.
Published on: Jan 27, 2024 9:29 AM
Related Video
प्रवासी बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर...
अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम
भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला!
मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द...