
पंकजा मुंडे यांना बीआरएसची खुली ऑफर!; सुजय विखे पाटील म्हणाले, “त्यांचा हेवा इतर…”
बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सुजय विखे यांनी सूचक विधान केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या डीएनए मध्येच भारतीय जनता पार्टी असून त्या पक्ष बदलू शकत नाही असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी दाखवला आहे.
अहमदनगर: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या डीएनए मध्येच भारतीय जनता पार्टी असून त्या पक्ष बदलू शकत नाही असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी दाखवला आहे. बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सुजय विखे यांनी सूचक विधान केले आहे. “आम्हाला आनंद आहे की, आमच्या नेत्या पंकजाताई यांना आम्ही अनेक वर्ष पाहिलं आहे. त्या अतिशय सक्षम नेतृत्व करू शकतात.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही एवढी मोठी झालेली आहे आणि पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अजून बळकट होईल, त्यामुळे ऑफर काही पण आली तरी पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टी सोडणार नाही, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
Published on: Jun 27, 2023 3:10 PM
मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने..
Garry Sobers: महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला
Related Video
Garry Sobers: जर्मनी सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं!
जुलैचा शेवटचा आठवडा या 3 राशींसाठी ठरेल शुभ, शनी आणि बुध..
खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द
मोठी बातमी! ...तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट
क्रिकेटपटू सर सोबर्स यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर
नाशिकच्या येवल्यात दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद
देवगड साळशी येथे रंगला भल्ली भल्ली भावईचा गजर