
देवेंद्र फडणवीस यांच्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या आरोपावर सुनील राऊतांचं उत्तर
उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
“उद्धव ठाकरेंना इगो नव्हता, तर फडणवीस यांनाच आहे”, अशी टीका सुनील राऊत यांनी केली आहे. उद्धव यांच्या इगोमुळेच कांजूर मार्गमध्ये मेट्रोची कारशेड केली जात होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेला सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
Published on: Aug 12, 2022 1:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
जळगाव - चोपडा तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवर संकट, बैलजोडी विक्रीची वेळ
सिंधुदुर्गात परतीच्या पावसाची दमदार हजेरी
मच्छिन्द्रनाथ चिंचोली येथील तलाव पडला कोरडा ठाक
मनमाडमध्ये 53 व्या कुमार गट अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार
करमाळयातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे उजनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन