पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा

पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा

| Updated on: Aug 20, 2026 | 6:43 PM

एक ही मोठी बातमी सुनील तटकरे यांनी अजून पालकमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत असं भरत गोगावले म्हणाले आहेत. तटकरे कुटुंबाने शुभेच्छा दिल्या का या प्रश्नावरती भरत गोगावले यांनी उत्तर दिलं. आदिती आणि अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र सुनील तटकरे यांनी अजून काही पालकमंत्री पदासंदर्भात शुभेच्छा दिल्या नाहीत असं गोगावले म्हणाले आहेत. तटकरे कुटुंबाने तुम्हाला […]

एक ही मोठी बातमी सुनील तटकरे यांनी अजून पालकमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत असं भरत गोगावले म्हणाले आहेत. तटकरे कुटुंबाने शुभेच्छा दिल्या का या प्रश्नावरती भरत गोगावले यांनी उत्तर दिलं. आदिती आणि अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

मात्र सुनील तटकरे यांनी अजून काही पालकमंत्री पदासंदर्भात शुभेच्छा दिल्या नाहीत असं गोगावले म्हणाले आहेत. तटकरे कुटुंबाने तुम्हाला शुभेच्छा दिल्या का? हो दिल्या. त्या मुलीने परवाच अदिती ताईने आम्हाला सभागृहामध्ये आणि काल अनिकेतनी आणि आता खासदारांचे राहिलेले आहेत बघू आज उद्या.

Published on: Aug 20, 2026 6:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us