
भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच; सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. पाहा...
माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. “हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला घेण्यासाठी भाजपकडून या संस्थांचा वापर केला जातो आहे, हे दुर्दैवी आहे. हे संविधान विरोधी कृत्य आहे. यावर मी संसदेत बोलणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Published on: Mar 11, 2023 1:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाण्यात इमारतीत आग भडकली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन इमारतीत शिरले, अन्...
गावी दिवाळी साजरी करताना न्यायाधीशांचा असा झाला अंत!
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
मला बेबो आवडते, पण अमृता सिहं... सैफची बहिण अमृताविषयी हे काय बोलली?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात