धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, सुप्रिया सुळेंची शायराना अंदाजात प्रतिक्रिया

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, सुप्रिया सुळेंची शायराना अंदाजात प्रतिक्रिया

| Updated on: Oct 09, 2022 | 1:27 PM

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. सुप्रिया सुळे यांनी शायराना अंदाजाते प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

मुंबई : शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शायराना अंदाजाते प्रतिक्रिया दिली आहे. “हम बेवफा हरगीज न थे, पर हम वफा कर ना सके!”, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्यात. याआधीही अशी बंडखोरीची घटना घडली आहे. कटकरस्थान उद्धव ठाकरेसाठी केलं. पण मला शिंदे गटाची काळजी वाटते. त्यासाठी हा शेर आठवला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

Published on: Oct 09, 2022 01:27 PM