
“एकनाथ शिंदे बाळासाहेबांची कॉपी करून दसरा मेळावा हायजॅक करू पाहताहेत”
दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दसरा मेळाव्याच्या टीजरवरून टीका केली आहे.
अभिजीत पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात शिंदेगट आणि शिवसेनेचे नेते विरोधी गटावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर दसरा मेळाव्याच्या टीजरवरून टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हुबेहूब बाळासाहेबांची कॉपी करून दसरा मेळावा हायजॅक करू पाहत आहेत”, असं सुषमा अंधारे (Sushama Andhare) म्हणाल्या आहेत.
Published on: Sep 30, 2022 10:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदी का बाप भी जायेगा! खरगेंच्या विधानामुळे अमित शाहा संतापले
शेतकरीच नालायक, तोंडात मारून घेतली पाहिजे - प्रकाश आंबेडकर
ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हात - रामदास आठवले
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3' चीच हवा! तर या सिनेमांची धडपड
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, आता या लोकांना मिळणार नाही पाणी
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;