AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'हा' नेता करणार गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार, काय आहे तक्रारीचं कारण?

‘हा’ नेता करणार गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार, काय आहे तक्रारीचं कारण?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Apr 21, 2023 | 2:08 PM
Share

VIDEO | जिल्ह्याचे पालकमंत्री हे कुठे गायब झालेत? असा सवाल उपस्थित करत आक्रमक झालेला हा नेता करणार गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार?

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी संग्रामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा अवकाली पाऊस झाल आहे. या अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानामुळे अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घराची छपरे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली असून अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहेत. जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 60 ते 70 परिवार हे बेघर झालेले आहेत. तरीही या ठिकाणी प्रशासन किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी न पोहोचल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कुठे गायब झालेले आहेत , आणि त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे, अशी टीका करत रविकांत तुपकर यांनी केली असून आक्रमक झालेले आहेत. अशावेळी नागरिकांना मदत करण्याचं सोडून पालकमंत्री हे जिल्ह्यात फिरकतच नाही, अशी टीकाही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Published on: Apr 21, 2023 02:08 PM

Follow Us
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?.

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध