Marathi News Videos The country's growth rate will be 9.2 per cent, according to Union Finance Minister Nirmala Sitharaman

Budget 2022 Videos | देशाचा विकास दर 9.2 टक्के असेल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची माहिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर केला आहे. संसदेत त्यांच्या बजेट भाषणास सुरुवात झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर केला आहे. संसदेत त्यांच्या बजेट भाषणास सुरुवात झाली आहे. बजेट भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासियांना दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट आहे. विकास हाच या बजेटचा हेतू असून शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून हा बजेट तयार करण्यात आल्याचं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. तसेच देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के राहणार असल्याचं सांगून अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचं सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे.
Published on: Feb 01, 2022 11:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली CM फडणवीसांची भेट, नेमकं कारण काय?
गोल्ड-सिल्वर ETF : गुंतवणूकदारांनी बाहेर पडावे की एसआयपी सुरू ठेवावी?
मंथली SIP की बँक FD? 15 वर्षांत कुठे मिळेल बंपर रिटर्न?
डोनाल्ड ट्रम्प यांना झोपेतून उठवण्यासाठी तरुणीची नियुक्ती?
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!