
VIDEO : अखेर इंदापूर आगारातून धावली पहिली एसटी!
इंदापुरातून पहिली बस धावलीय. इंदापूर-बारामती, इंदापूर-अकलूज अशा फेऱ्यांना सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वर होते.
पुणे : इंदापूर बस स्थानका(Indapur Bus Stand)तून अखेर पहिली बस धावलीय. इथले एकूण ७७ एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. इंदापूर-बारामती, इंदापूर-अकलूज अशा फेऱ्यांना सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वर होते. राज्य सरकारनं त्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. पगारही वाढून दिला होता. त्यानंतर आज इथले डेपो मॅनेजर मेहबूब मनेरी यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन करत कामावर येण्यास सांगितलं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
श्रीमंत दिग्दर्शकासोबत दुसरं लग्न, उद्ध्वस्त झालं अभिनेत्रीचं आयुष्य..
रोड ट्रिपमध्ये पृथ्वीकसोबत नेमकं काय घडलं? Video पाहून सगळेच घाबरले
कोट्यवधींचा बेकायदेशीर व्यवहार, राऊतांच्या आरोपावर राणे काय म्हणाले?
एकही चेंडू न खेळता भारत-पाकची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...