बाप…पक्ष…निकाल अन् बहुमत, आयोगाच्या निकालानंतर दोन्ही पवार गटात वॉर

राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नावासह आयोगानं हा पक्ष अजित पवार गटाकडे सुपूर्द करताना बहुमत हा निकत निवडणूक आयोगानं लावला. यानिकालाविरोधात आता शरद पवार यांचा गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे..

बाप...पक्ष...निकाल अन् बहुमत, आयोगाच्या निकालानंतर दोन्ही पवार गटात वॉर
| Updated on: Feb 08, 2024 | 10:59 AM

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दोन्ही गटामध्ये वॉर सुरू झालाय. कुठे घोषणाबाजी झाली तर कुठं जल्लोष. राष्ट्रवादीची मालकी अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवार यांचा गट आक्रमक झालाय. अनेक शहरात अजित पवारांविरोधात घोषणाबाजी झाली. पोस्टर, बॅनर फाडत विविध घोषणा दिल्यात. तर दुसरीकडे लोकशाहीचा विजय म्हणत अजित पवार गटाने तुफान जल्लोष केला. १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष २५ वर्षांनंतर २०२४ ला अजित पवार यांच्याकडे आलाय. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि नावासह आयोगानं हा पक्ष अजित पवार गटाकडे सुपूर्द करताना बहुमत हा निकत निवडणूक आयोगानं लावला. यानिकालाविरोधात आता शरद पवार यांचा गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Follow us
महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?
महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?.
दावा ठोकणार आता थेट कोर्टात बोलाव, बच्चू कडूंचं रवी राणांना थेट आव्हान
दावा ठोकणार आता थेट कोर्टात बोलाव, बच्चू कडूंचं रवी राणांना थेट आव्हान.
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले.
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.