Marathi News Videos The Nehru Memorial Museum and Library here has been renamed as Prime Ministers Museum and Library

दिल्लीमधील नेहरु मेमोरिअल म्युझियमची ओखळच बदलली आता असेल ‘हे’ नवीन नाव
याच्याआधी देखील मोदी सरकारकडून अनेक ऐतिहासिक वास्तू, रस्ते व शहरांची नावे बलण्यात आली आहेत. तर यापूर्वीही मोदी सरकारने पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या योजना आयोगाचे नामकरण निती आयोग केले होते.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे काँग्रेसकडून आता भाजपवर निशाना साधत टीका होताना दिसत आहे. येथील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय’ म्हणून ओळखले जाईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावरून टीका करताना, मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव असल्याचं म्हटलं आहे. याच्याआधी देखील मोदी सरकारकडून अनेक ऐतिहासिक वास्तू, रस्ते व शहरांची नावे बलण्यात आली आहेत. तर यापूर्वीही मोदी सरकारने पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या योजना आयोगाचे नामकरण निती आयोग केले होते. आता नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे.
Published on: Jun 17, 2023 7:30 AM
Related Video
'ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय,मध्यरात्री धमकीचा फोन; पोलीस दलात खळबळ
सूनेकडून गंभीर आरोप, अटकेपूर्वीच विनायक राऊतांनी उचललं मोठं पाऊल
लाज वाटली पाहिजे, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 1 लाख घेऊन..
पालकांच्या मालमत्तेवर मुलांचा सरसकट अधिकार नाही, 4 कारणांमुळे ....
तिला सोडल्याचा पश्चात्ताप.., म्हणणाऱ्या दीपिकाच्या एक्सचं स्पष्टीकरण
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर