
Aditya Thackeray : बंडखोर आमदारांची नजरेला नजर देण्याची हिम्मत नव्हती
आज आमच्यापासून नजर चोरली , जेव्हा मतदार संघात जातील तेव्हा मतदारांना , शिवसैनिकांना (Shivsainik)काय सांगणार . हा मोठा प्रश्न त्यांच्या जवळ असणार आहे.
मंबई – विधानसभा अध्यक्ष निवडणुकी दरम्यान आम्ही बंडखोर आमदारांची नैतिक टेस्ट केली. एकाही बंडखोर आमदाराने (MLA)आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत केली नाही असे आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे. आज आमच्यापासून नजर चोरली , जेव्हा मतदार संघात जातील तेव्हा मतदारांना , शिवसैनिकांना (Shivsainik)काय सांगणार . हा मोठा प्रश्न त्यांच्या जवळ असणार आहे. सभागृहात अनेक आमदार हे आमच्याकडे न बघता दुसरीकडे कुठंतरी नजर चोरून बघताना दिसत होते .
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
शारदा यांचं 60 वर्षांपूर्वीचं गाणं, गाण्याने मोडले होते सर्व रेकॉर्ड
Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
शेतकऱ्यावरील संकट आणखी तीव्र होणार,एल निनोवर मंत्री भरणे म्हणाले...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा