
Video : पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे; आता व्हीप कुणाचा लागू होणार? पाहा…
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे गेल्यानंतर आता व्हीप कुणाचा लागू होणार? हा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर पाहा...
पुणे : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाकडे गेल्यानंतर अनेक तांत्रिक बाबींसंदर्भात प्रश्न निर्माण झाले. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे आता व्हीप कुणाचा लागू होणार? याचं उत्तर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी tv9 मराठीशी बोलताना दिलं. सध्यातरी शिंदेगटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होणार नाही. न्यायालयाचा निर्णय येणं अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असं उल्हास बापट म्हणाले.
Published on: Feb 19, 2023 7:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुटून पडा... लिट्टी चोखा ते परदेशी पदार्थ; शाही लग्नात 50 कोटींचा थाट
2029 निवडणुकीसंदर्भात सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य; या अहंकारी..
नीता अंबानी 63 वर्षांच्या, फिटनेससाठी करतात हे साधे काम..
साडी नेसवण्याचे लाखो रुपये, नीता अंबानी साडी ड्रेपरला किती रुपये देतात
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात; विमान सेवा सुरू, तिकीट दर...
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...