Marathi News Videos Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale while reacting said that Pankaja Munde will not join BRS

भाजपला पंकजा मुंडे सोडचिठ्ठी देणार काय?; रामदास आठवले म्हणतात, ‘त्या…’
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने त्याच्याबाबतीत आता उलट सुलट चर्चांना उत आला आहे. तर त्या बीआरएसमध्ये जाणार अशी चर्चा होताना दिसत आहे.
नगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने त्याच्याबाबतीत आता उलट सुलट चर्चांना उत आला आहे. तर त्या बीआरएसमध्ये जाणार अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या वृत्तात तथ्य नाही असं म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे नाराज नाहीत. तर बीआरएसला महाराष्ट्रात यश मिळणार नाही, त्यामुळे त्या बीआरएसमध्ये जाणार नाहीत. तर आज जर पंकजा मुंडे या आमदार असत्या तर त्या नक्कीच या मंत्रीमंडळात असत्या असेही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 28, 2023 8:00 AM
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ
Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा
Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा
इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?
मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?
Related Video
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा 21 वा दिवस, हृतिक रोशन म्हणतो...
लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी..
मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; उपोषणस्थळी मोठा गोंधळ
मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा