
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी आक्रमक
धाराशिव येथील ढोकी या ठिकाणी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको केला
धाराशिव : राज्यात अवकाळीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. पिकवलेल्या पिकाचे मोठे नुसकान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आता शेतकरीच रस्त्यावर उतरला आहे. धाराशिव येथील ढोकी या ठिकाणी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तेरणा शेतकरी सहकारी कारखाना परिसरामध्ये रास्ता रोको केला आहे.
Published on: Mar 11, 2023 2:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकसाठी 120 तास अत्यंत धोक्याचे... भयानक रक्तपात होणार? रुग्णालयातून..
जपानचा कर्णधारही बॉस बेबी सूर्यवंशीचा फॅन; सामन्यानंतर मन मोकळं केलं
आणखी एक परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांचा संताप, आता पुन्हा होणार परीक्षा
लव्ह मॅरेज बॅन, या गावात प्रेम केल्यास अजब शिक्षा, पंचायतीचा निर्णय!
परफ्युमचा सुगंध काही वेळातच होतो गायब ? लावताना या चुका बिलकूल करू नका
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले