
शिवसेनेत जाणार का? पक्षांतराच्या चर्चावर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Vaibhav Naik : वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचं मागच्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. त्यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, आमदार वैभव नाईक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं मागच्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. त्यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण नाराज नसल्याचं आणि एकनाथ शिंदे यांच्यासोब जाण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. “मी पक्षात नाराज नाही. माझ्याबाबतच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. माझा शिंदे गटात जाण्याचा कुठलाही विचार नाही. मी सध्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतोय, असं वैभव नाईक म्हणालेत. पक्षांतराच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला आहे.
Published on: Mar 13, 2023 2:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
‘बॉस अप अँड शो अप’ म्हणत कल्याणी जाधवच्या बोल्ड फोटोशूटची रंगली चर्चा
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन; हॉटस्टारसह एआय सुविधांचा मोठा फायदा
.शतकी खेळीनंतरही मित्रानेच रोहितबद्दल केलं खोचक विधान
CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके ताब्यात
फ्लायदुबईच्या घटनेबद्दल हादरवणारी माहिती, जगाला ज्याची भीती तेच घडले..
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल