
Image Credit source: tv9
विधानभवन परिसरात दिसणार शिवरायांचा नवा सिंहासनारुढ पुतळा
विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे. यासंदर्भात पुतळा समितीची 20 एप्रिलला बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बदलण्यात येणार आहे. या पुतळ्यावर काही आमदारांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे. यासंदर्भात पुतळा समितीची 20 एप्रिलला बैठकही आयोजित करण्यात आली आहे. तर नव्या पुतळ्याची उंचा 9 फुटांनी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्या रुपात दिसणार आहे.
Published on: Mar 16, 2023 8:08 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मग मूग गिळून का बसलेलात? राम शिंदेंचा रोहित पवारांना सवाल
महिलांनी दाऊद इब्राहिमला पाठवल्या होत्या बांगड्या, 1993 चे मुंबईतील..
पहिलाच चित्रपट अन् एका रात्रीत झाला स्टार, अचानक बॉलिवूडला केला रामराम
मित्रांसोबतची पार्टी ठरली शेवटची! हल्लेखोरांचा बारमध्ये गोळीबार
13 वर्षांनंतर आई - वडिलांचा घटस्फोट, ढसाढसा रडली खासदाराची लेक
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ