
ओवैसी यांच्या सभेत पुन्हा एकदा औरंगजेब अवतरला? विहीप, बजरंग दल आक्रमक; केली ही मागणी
अनेक ठिकाणी यावरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. तर कोल्हापुरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आता कुठं राज्यातूल तंग वातावरण पुर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
बुलढाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यात औरंगजेबाच्या स्टेटस आणि फोटोवरून चांगलाच गदारेळ झाला आहे. अनेक ठिकाणी यावरून हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. तर कोल्हापुरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आता कुठं राज्यातूल तंग वातावरण पुर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणावेळी मुस्लीम कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या घोषणा दिल्या. त्यावरून आता तणाव वाढण्याची शक्यता आहे. यावरूनच आता हिंदु संघटना आक्रमक झाल्या असून विहीप, बजरंग दलाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तर औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नसल्याचं स्पष्ट इशाराच देण्यात आला आहे. तसेच त्या व्हिडिओची चौकशीकरून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Published on: Jun 25, 2023 2:00 PM
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?
Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..
Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य
Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत
Related Video
प्रवाशांनी भरलेलं 2 जहाज बुडाले; 500 हून अधिक जणांच्या मृत्यूची शक्यता
'असं करून चालणार नाही', अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध
देशातील एकमेव रेल्वे स्थानक, जेथून परदेशातही प्रवास करता येतो
जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले?
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा अद्याप शोध सुरूच
पावसासाठी कमरेला कडुलिंबाची पानं बांधून काढली 'धोंडी'
पालघर- सफाळे : शिवकालीन भवानगडावर पर्यटकांची दारूची मैफिल, शिवदुर्गप्रेमी संतप्त
लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले सहभागी
पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याचा थरारक बचाव