
देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का? अमित शाहांच्या बैठकीत काय झालं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रात एनडीएच्या खराब कामगिरीनंतर फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.
New Delhi : राज्यातील एनडीएच्या पराभवाची जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या निर्णय देखील घेतला होता. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील रोडमॅप तयार करुन सरकारमध्ये काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे .
फडणवीस आणि शाहांच्या बैठकीत काय झालं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास राजीनामा देऊ नये, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबलावर परिणाम होईल. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर आपण सविस्तर बोलू असं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 08, 2024 10:38 AM
Related Video
कर्णधार होताच श्रेयस अय्यरला माज? वैभव सूर्यवंशीबद्दल केले ते विधान
पाणंद रस्ते योजनेच्या निधीबाबत मोठी अपडेट! नवीन शासन निर्णय दाखल
कपडे बदलावे अशी पार्टी बदललायला... रोहित पवारांची सचिन अहिरांवर निशाणा
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
'लव्ह जिहाद'ने घेतला फिजियोथेरेपिस्ट महिलेचा बळी, लेकीच्या मृत्यूनंतर
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
बदलापूर-सीएसएमटी लोकल सेवेची रखडपट्टी; वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत