Monsoon Forcast | Maharastra मध्ये मान्सून कधी येणार, पाऊस कसा असणार?

Monsoon Forcast | Maharastra मध्ये मान्सून कधी येणार, पाऊस कसा असणार?

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 9:42 PM

बळीराजासाठी आनंदाची बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याची माहिती. यंदा मान्सून वळेपेक्षा 3 दिवस उशिराने केरळमध्ये दाखल.