
Breaking | शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी, पावसाळी अधिवेशनात हजर राहण्याचे आदेश
अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. (Whip issued to all Shiv Sena MLAs, order to attend monsoon session)
मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena MLA and MLC) सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवरात्रौत्सवाआधी 92 लाख गर्भपाताचे किट जप्त, मोठ्या कारस्थानाचा संशय
शरुला आली मासिक पाळी, जय घेतोय काळजी, सनई चौघडे मालिकेला रोमँटिक वळण
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले, इंडिया आघाडीच्या बैठकीत काय घडलं?
शिवाजी पार्कमध्ये CJP विरुद्ध स्थानिक आमनेसामने, वातावरण तापलं
तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा