Marathi News Videos Who will contest the assembly by election the shivsena leader bhaskar jadhav clear that

विधानसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? शिवसेना नेत्याने स्पष्टच सांगितले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणूक कॉंग्रेस लढणार असल्याचे सांगितले आहे. यावरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पिपंरी चिंचवड आणि कसबा पेठ या दोन जागा कोण लढवणार हे स्पष्टच सांगितले आहे.
रत्नागिरी : नाना पटोले ( nana patoel ) हे एका पक्षाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहे. त्यांचे विधान गांभीर्याने घ्यायला हवे. पण, राज्यात आपली महाविकास आघाडी आहे. पुणे येथील कसबा आणि पिपंरी चिंचवड अशा दोन जागांवर निवडणूक होत आहे. मात्र महाविकास आघाडीत तीन पक्ष आहे.
त्यामुळे कोणती जागा कोण लढविणार याचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होईल. तीन पक्ष एकमताने ठरवून जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे तो तो पक्ष ती जागा लढवेल असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
Published on: Jan 27, 2023 8:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
बिल्कीस बानो प्रकरणात मोठा निर्णय! आरोपींच्या शिक्षेला स्थगिती
बांगलादेशचा भारताला मोठा झटका, ज्याची भीती तेच घडले, मुद्द्यात..
IIT चं स्वप्न भंगलं, पण हार मानली नाही, वयाच्या 20 व्या वर्षी
पैशांचे 'हे' रहस्य कधीही कोणाला सांगू नका, अन्यथा पश्चात्ताप होईल!
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा