
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, शिवसेनेसह शिंदे गट, मनसेचाही मेळावा?
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेचं पुढं नेत आहेत. त्यामुळं राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडं करणार आहेत.
मुंबई : दसरा पाच ऑक्टोबरला आहे. पण, शिवाजी पार्कवर कोणाला दसरा घेता येणार असा प्रश्न निर्माण झाला. शिवसेनेनं परवानगीसाठी अर्ज केलाय. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळावा घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केली. तसाच आग्रस राज ठाकरे यांच्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांचाही आहे. शिवसेनेनं महापालिकेकडं दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. पण, अजूनतरी शिवसेनेच्या अर्जावर निर्णय झालेला नाही. शिंदे गटाकडून दसरा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडं आग्रह आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेचं पुढं नेत आहेत. त्यामुळं राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडं करणार आहेत.
Published on: Aug 30, 2022 11:23 PM
Related Video
आंबा फळांचा राजा,मग राणी कोण ? थायलंड देशाशी आहे कनेक्शन
हा पांढरा जिहाद, तर जैन सोसायट्यात..MNS कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल
सोन्याच्या भावात मोठे बदल, सराफा बाजार तेजीत, थेट 24 कॅरेटचा भाव तब्बल
ही ताई तर धुरंधरच! 5 फूटांचा कोब्रा चक्क दोरीसारखा पकडला अन्...
भाऊसाहेब वाकचौरे काठावरच? सकाळपासून नॉट रिचेबल, बैठकीला दांडी?
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं