Marathi News Videos Why is BJP not conducting local body elections Congress MLA Nana Patole question to BJP

भाजप निवडणुकीला घाबरतंय, काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानं केला हल्लाबोल
VIDEO | 'भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का करत नाहीत? कसब्याची निवडणूक हरल्याने त्यांना भिती', काँग्रेसचं जोरदार टीकास्त्र
गोंदिया : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले असून त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देत यात नवीन काय, एकिकडे शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, याकडे लक्ष देण्यापेक्षा अयोध्येला गेलं यामध्ये नवीन काय आम्ही सुध्दा अयोध्येला जाणार आहोत, अशी खोचक टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का करत नाहीत? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले म्हणाले, कसब्याची निवडणूक हरल्याने त्यांना भिती आहे. काँगेस कुणाशीही युती करणार नाही, भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे. तर दुसरीकडे स्थानिक बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप सोबत लढत असतील तर तेही शेतकरी विरोधी होतील असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
Published on: Apr 08, 2023 10:34 PM
Related Video
4 जुलैची तारखी लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस होणार; पावसाचा नवा अंदाज
IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला
TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शन, दादा भुसे यांना काळे
पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?
Vastu Shastra : उंबरठा पूजन का करावं? काय आहेत फायदे?
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या