AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Vidhansabha Election Results : मुंबई-ठाण्यात कोण विजयी?

मुंबई ठाण्यातील विजयी विधानसभा उमेदवारांची यादी

Mumbai Vidhansabha Election Results : मुंबई-ठाण्यात कोण विजयी?
| Updated on: Oct 24, 2019 | 6:14 PM
Share

मुंबई : राज्यासह देशाचे डोळे लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2019) जाहीर होत आहेत. राज्यातील 288 मतदारसंघातील 3 हजार 237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. मुंबईतील (Mumbai Vidhansabha Election Results) उमेदवारांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील विजयी उमेदवार (Mumbai Vidhansabha Election Results)

152) बोरीवली  सुनिल राणे (भाजप) 153) दहिसर  मनिषा चौधरी (भाजप) 154) मागाठणे प्रकाश सुर्वे (शिवसेना) 155) मुलुंड मिहीर कोटेचा (भाजप) 156) विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना) 157) भांडुप पश्चिम रमेश कोरगांवकर (शिवसेना) 158) जोगेश्वरी पूर्व रविंद्र वायकर (शिवसेना) 159) दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना) 160) कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप) 161) चारकोप योगेश सागर (भाजप) 162) मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस) 163) गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप) 164) वर्सोवा भारती लवेकर (भाजप) 165) अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप) 166) अंधेरी पूर्व रमेश लटके (शिवसेना) 167) विलेपार्ले पराग अळवणी (भाजप) 168) चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना) 169) घाटकोपर पश्चिम राम कदम (भाजप) 170) घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप) 171) मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी (समाजवादी पक्ष) 172) अणूशक्तिनगर तुकाराम काते (शिवसेना) 173) चेंबुर प्रकाश फातर्पेकर (शिवसेना) 174) कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना) 175) कलिना संजय पोतनीस (शिवसेना) 176) वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी (काँग्रेस) 177) वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप) 178) धारावी वर्षा गायकवाड (काँग्रेस) 179) सायन कोळीवाडा कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) 180) वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप) 181) माहिम सदा सरवणकर (शिवसेना) 182) वरळी  आदित्य ठाकरे (शिवसेना) 183) शिवडी अजय चौधरी (शिवसेना) 184) भायखळा यामिनी जाधव (शिवसेना) 185) मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप) 186) मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस) 187) कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप)

Maharashtra Assembly Election Result Live

134) भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना) 135) शहापूर – दौलत दरोडा (राष्ट्रवादी) 136) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले (भाजप) 137) भिवंडी पूर्व – रईस शेख (समाजवादी पक्ष) 138) कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर (शिवसेना) 139) मुरबाड – किसन कथोरे (भाजप) 140) अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) 141) उल्हासनगर –कुमार आयलानी (भाजप) 142) कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (भाजप) 143) डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप) 144) कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) पाटील (मनसे) 145) मीरा भाईंदर – गीता जैन (अपक्ष) 146) ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक (शिवसेना) 147) कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना) 148) ठाणे शहर – संजय केळकर (भाजप) 149) मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) 150) ऐरोली – गणेश नाईक (भाजप) 151) बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)

Mumbai Vidhansabha Election Results

288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. पंचवीस हजारापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी तैनात आहेत.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...