जालना विधानसभा आढावा : युतीसमोर घनसांगवी जिंकण्याचं आव्हान

ल्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. यावेळी युतीमध्ये निवडणूक लढताना नव्या राजकीय समीकरणांना सामोरं जावं लागणार आहे.

जालना विधानसभा आढावा : युतीसमोर घनसांगवी जिंकण्याचं आव्हान

जालना : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यात भाजपसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच वंचित बहुजन आघाडीचं आव्हान असेल. गेल्या निवडणुकीत जालना (Jalna Assembly seats) जिल्ह्यातील पाच जागांपैकी भाजपने तीन, शिवसेना एक आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. यावेळी युतीमध्ये निवडणूक लढताना नव्या राजकीय समीकरणांना सामोरं जावं लागणार आहे.

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप, 4360 मतांनी विजयी

घनसांगवी – राजेश टोपे, राष्ट्रवादी, 43476 मतांनी विजयी

जालना – अर्जुन खोतकर, शिवसेना, 296

बदनापूर – नारायण कुचे, भाजप, 23495 मतांनी विजयी

भोकरदन – संतोष दानवे, भाजप, 6750 मतांनी विजयी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *