AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या 1.90 लाखात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

7 लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या 1.90 लाखात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Swift Dzire Vxi (प्रातिनिधिक फोटो)
| Updated on: May 21, 2021 | 4:04 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Swift Dzire in just rs 190000, know more about it)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

शानदार डिझाईन, मायलेज आणि फीचर्समुळे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (Maruti Suzuki Swift Dzire) ही कार मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारची किंमत 6.81 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 10.20 लाख रुपये मोजावे लागतील. परंतु ही कार सेकेंड हँड मार्केटमध्ये (Second Hand Car Market) तुम्ही 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करु शकता. ही कार OLX च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे.

अवघ्या 1.90 लाख रुपयात खरेदी करा Swift Dzire

ही एक फर्स्ट ओनर कार असून पंजाबमध्ये नंबर रजिस्टर्ड आहे. कारचं मेकिंग ईयर 2017 आहे. ही कार अवघ्या 1.90 लाख रुपये इतक्या किंमतीसह लिस्ट करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सेलरशी (विक्रेता) संपर्क करु शकता.

कशी आहे कार?

वेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार फक्त 8,400 किमी चालली आहे. हे कारचे VXI मॉडेल आहे, (पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रांसमिशनसह) जे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारचा रंग पांढरा आहे. कारच्या वैशिष्ट्यांनुसार, यात 1197 सीसी इंजिन आहे आणि मायलेज 23.26 ते 24.12 दरम्यान आहे. सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1.90 लाख रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी

महिंद्राचा दिलदारपणा, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज

(bumper offer buy Maruti Suzuki Swift Dzire in just rs 190000, know more about it)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.