Indian Railways | कार, बाईकप्रमाणे Train ला पण गिअर असतात का? ट्रेन 100 KM चा स्पीड कसा पकडते?

Indian Railways च जगात सर्वात मोठ नेटवर्क आहे. गावापासून महानगरापर्यंत ट्रेन ही अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. ट्रेनबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. तुमच्या मनात कधी ना कधी प्रश्न आला असेल, बाइक, कारप्रमाणे ट्रेनला पण गिअर असतात का? या प्रश्नाच उत्तर आम्ही आज देणार आहोत.

Indian Railways | कार, बाईकप्रमाणे Train ला पण गिअर असतात का? ट्रेन 100 KM चा स्पीड कसा पकडते?
like car bike how many gears in train engine
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 2:02 PM

नवी दिल्ली : गावापासून महानगरापर्यंत रुळावर धावणाऱ्या भारतीय रेल्वेच नेटवर्क खूप मोठ आहे. रेल्वे ही कोट्यवधी भारतीयांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज कोट्यवधी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन प्रवास करतात. आपण ट्रेनने भरपूर प्रवास करतोच. पण आपल्याला अजूनही ट्रेन संदर्भात काही गोष्टी माहित नाहीयत. कधी ना कधी तुमच्या मनातही प्रश्न आला असेल की, कार आणि बाइक प्रमाणे ट्रेनला सुद्धा गिअर असतात का?

प्रवाशांना घेऊन रेल्वे रुळावर पळणारी ट्रेन अखेर कुठल्या गिअरमध्ये धावत असते?. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. काहींना या प्रश्नाच उत्तर माहित सुद्धा असेल. पण अनेकांना या प्रश्नाच उत्तर माहित नसेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाच उत्तर देणार आहोत. ट्रेन क्षणार्धात कसा 100 KM चा स्पीड पकडते. ट्रेन इंजिनमध्ये किती गिअर असतात.

डीजल लोकोमोटिव ट्रेनमध्ये किती गिअर?

प्रवाशांनी भरलेल्या कोचला पुढे घेऊन जाण्यासाठी ट्रेनला गिअर असतात. पण त्याच नाव गिअर नसून दुसर काही आहे. डीजल लोकोमोटिव वाली ट्रेनमध्ये 8 गिअर असतात. पण त्यांना गिअर नाही, नॉच बोलतात.

ट्रेनला एकाच स्पीडवर पळवण्याची टेक्निक काय आहे?

ज्या पद्धतीने तुम्ही बाइक आणि कारचा गिअर बदलल्यानंतर स्पीड वाढतो, तसच 8 व्या नॉचवर ट्रेनचा स्पीड प्रतितास 100 किलोमीटर असतो. स्पीड कमी करायचा असेल, तर नॉच कमी केला जातो. रिपोर्ट्सनुसार, ट्रेनला एकाच स्पीडवर पळवायच असेल, तर नॉच फिक्स केला जातो.

ट्रेन एका ठरलेल्या स्पीडला पळत असले, तर इंजिनचा ड्रायव्हर नॉच फिक्स करतो. त्यामुळे नॉच वारंवार बदलायची गरज पडत नाही. ट्रेन एकाच स्पीडला पळत असते.

इलेक्ट्रिक इंजिनमध्ये काय सुविधा मिळते?

इलेक्ट्रिक इंजिन बिल्कुल ऑटोमेटिक कारसारखे काम करतात. ज्या प्रमाणे ऑटोमेटिक गाडीचे गिअर आपोआप बदलतात, तसच इलेक्ट्रिक इंजिनमध्ये नॉच शिफ्ट करण्याची आवश्यकता नसते. नॉच स्वत:च शिफ्ट होतात.

ट्रेनच्या स्पीडसाठी पावर सेक्शन का महत्त्वाचे ?

ट्रेनच इंजिन कितीही पावरफुल असलं तरी, ट्रेनचा स्पीड पावर सेक्शनवरही अवलंबून असतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हे पावर सेक्शन काय आहे?. ट्रेन ज्या रुळावर धावतेय, त्या रुळाची क्षमता काय आहे? त्याला पावर सेक्शन म्हणतात. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, रुळ हायस्पीड ट्रेनला झेलण्यासाठी सक्षम आहेत का?.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.