Electric Car : टाटाचा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात, येत आहे Punch EV

कंपनी यात २५ केव्हॅट क्षमतेची बॅटरी पॅक देऊ शकते. ती सिंगल चार्जमध्ये २५० ते ३०० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम राहील.

Electric Car : टाटाचा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात, येत आहे Punch EV
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 6:41 PM

नवी दिल्ली : भारतीय बाजारात टाटा मोटार्स इलेक्ट्रिक वाहनांना घेऊन जोरात वाटचाल करत आहे. सध्या बाजारात कंपनीच्या इलेक्ट्रिक कार नेक्सन ईव्ही, टीअॅगो ईव्ही आहेत. आता कंपनी आपली बेस्ट सेलिंग मिनी एसयूव्ही टाटा पंच नवीन व्हर्जनची तयारी करत आहे. नुकतीच ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंगदरम्यान दिसली. याच वर्षी कंपनी ही इलेट्रिक कार लाँच करण्याची शक्यता आहे.

टाटा पंचकडून काय अपेक्षा

बॉक्सी लूट आणि डिझाईन टाटा पंचला आयसीई इंजीन मॉडल प्रसिद्ध आहे. एअर इंटेकची गरज नाही. परंतु, कंपनी याला अडव्हान्स फीचर्स सहभागी करू शकते. सर्व व्हिल्समध्ये डिस्क ब्रेक पाहायला मिळतो. याशिवाय पार्किंग ब्रेक्ससारखे फीचरही पाहू शकतो.

हे सुद्धा वाचा

पावर आणि परफार्मन्स

पंच इव्हीच्या पावरट्रेल किंवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, कंपनी टाटा मोटर्सचे झीपट्रान तंत्रज्ञान वाले पावरट्रेनचा वापर करणार आहे. यात एक लिक्विड कुल्ड बॅटरी आणि एक मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर दिले जाते. इलेट्रिक मोटार कारसमोर पहिले दोन पावर असतात. पंचजवळील कार ही टाटा टिगोर आहे. दोन्ही सारखी सिस्टीस वापरतात. परंतु, वेगवेगळ्या बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो.

सिंगल चार्जिंगमध्ये ३०० किलोमीटर रेंज

कंपनी यात २५ केव्हॅट क्षमतेची बॅटरी पॅक देऊ शकते. ती सिंगल चार्जमध्ये २५० ते ३०० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम राहील. ही टाटा मोटार्सची पहिली इलेक्ट्रिक कार राहील जी एएलएफए प्लॅटफार्मवर आधारित राहील. टीअॅगो ईलिक्ट्रिक व्हेईकल सिंगल चार्जमध्ये ३२५ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

किती राहील किंमत

टाटा पंच ईव्हीचा प्रोडक्शन जून महिन्यात सुरू होई शकते. कंपनी ऑक्टोबरमध्ये याला लाँच करू शकते. किमतीच्या बाबतीत काही स्पष्ट सांगणे चुकीचे आहे. पण, सुमारे ९ लाख रुपये किंमत राहण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.