AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, 8 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणार या 4 कार, मायलेज जबरदस्त

सर्व सामान्य नागरिकांचं कार घेण्याच स्वप्न पूर्ण होणार. 21 किमी मायलेज आणि 5 स्टार सेफ्टी, 8 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत या कार. घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी.

| Updated on: Aug 11, 2026 | 1:13 PM
Share
भारतीय कार बाजारात SUV गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. कमी बजेटमध्ये चांगले मायलेज, आधुनिक फीचर्स आणि दमदार सेफ्टी देणारी कार घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी बाजारात काही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील काही कार या सर्वसामान्य लोकांसाठी

1 / 5
टाटा नेक्सॉनची सुरुवातीची किंमत 7.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही SUV 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. नेक्सॉनला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याने सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी हा महत्त्वाचा पर्याय आहे.

2 / 5
मारुती सुझुकी ब्रेझाची सुरुवातीची किंमत 7.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.5-लिटर K15C पेट्रोल इंजिन मिळते. आरामदायी केबिन आणि चांगल्या लेगरूमसोबतच 9-इंच टचस्क्रीन, इलेक्ट्रिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले आणि वायरलेस चार्जर यांसारखी फीचर्स मिळतात.

3 / 5
स्कोडा कायलाकची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.0-लिटर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते.

स्कोडा कायलाकची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.0-लिटर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते.

4 / 5
ह्युंदाई वेन्यूची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.2-लिटर पेट्रोल, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतात. इंजिननुसार वेन्यूचे मायलेज 17 ते 21 किमी प्रति लिटरपर्यंत आहे.

5 / 5
Follow Us
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी