AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Old Car Sale : तुम्हाला जुनी कार विकायची आहे का? ही पद्धत अवलंबली तर मिळेल जास्त किंमत

Old Car Sale : फार कमीवेळा जुन्या कारला चांगली किंमत मिळते. त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. पण तुमच्या जुन्या कारला चांगली किंमत मिळू शकते. त्यासाठी काही पद्धती अवलंबण्याची गरज आहे.

Old Car Sale : तुम्हाला जुनी कार विकायची आहे का? ही पद्धत अवलंबली तर मिळेल जास्त किंमत
Old Car
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:06 PM
Share

जुनी कार विकून नवीन कार विकत घेण्याचा तुमचा विचार आहे का?. आम्ही तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला तुमच्या जुन्या कारला चांगली किंमत मिळेल. जेव्हा, तुम्ही कोणाला तुमची जुनी कार विकता, तेव्हा समोरचा माणूस इंजिन ठीक नाहीय, वैगेर अशी कारणं देऊन तुमची कार स्वस्तात विकत घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात सेकंड हँड कारच मार्केट वेगाने वाढतय. यामागच कारण वाढती महागाई, पेट्रोलचे वाढणारे भाव ही सुद्धा कारण आहेत. जर, तुम्हाला तुमची कार विकायची असेल, तर काही गोष्टींची काळजी घ्या. त्यामुळे तुमच्या कारला चांगली किंमत मिळेल.

तुम्ही तुमची कार कुठल्या व्यक्तीला विका, कुठल्या डीलरला विका किंवा एजेंसीला परत द्या. सर्वात पहिलं इम्र्पेशन कारचा लूक असतो. कार विकत घेणारा असतो, त्याच्या डोक्यात कारच्या लुकबद्दल एक इमेज तयार होते. त्या बेसवर तो कार विकत घेण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे सर्वात जास्त महत्त्वाच असतं, म्हणून कारच इंटीरिअर आणि एक्सटीरियर मेनटेन ठेवणं गरजेच असतं. त्यामुळे कार विकल्यानंतर तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात.

चांगला भाव मिळावा, यासाठी काय करालं?

कारची वेळोवेळी सर्विसिंग करत रहा. इंजिन ऑईल, कुलेंट टॉप-अप, फ्यूल फिल्टर बदलला पाहिजे. त्यामुळे कारची कंडिशन चांगली राहते. त्यामुळे जास्त पैसे मिळण्याची शक्यता वाढते.

डेंटकडे दुर्लक्ष नको

अनेकदा कारला छोट-मोठं खर्चटत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे कारच एक्सटीरियर खराब होतं. कार तुम्ही विकायला जाता, तेव्हा खरचटल्यामुळे पैसे कमी पडतात. त्यामुळे छोटा-मोठा डेंट आल्यास दुरुस्ती लगेच करुन घ्या.

Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....