AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ 32 इंचाचे स्मार्ट टीव्ही, बजेटमध्ये पहा 5 उत्तम ऑफर्स

तुम्ही तुमच्या बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon Great Indian Festival 2025 सेल ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण या सेलमध्ये तुम्हाला 32-इंच स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीत मिळत आहेत. चला जाणून घेऊयात...

7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत 'हे' 32 इंचाचे स्मार्ट टीव्ही, बजेटमध्ये पहा 5 उत्तम ऑफर्स
smart tv
| Edited By: | Updated on: Sep 29, 2025 | 10:31 PM
Share

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये ग्राहकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आता तुम्ही 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. हे टीव्ही कॉम्पॅक्ट स्पेस किंवा सेकंडरी सेटअपसाठी परिपूर्ण आहेत आणि एचडी डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि आवाजाची क्वॉलिटी यासारख्या फिचर्ससह तुम्हाला स्मार्ट टिव्ही खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण 5 उत्तम डीलबद्दल जाणून घेऊयात…

व्हीडब्ल्यू 80 सेमी प्लेवॉल फ्रेमलेस सिरीज VW32F5(VW 80 cm Playwall Frameless Series VW32F5)

VW चा हा 32-इंचाचा टीव्ही HD रेडी डिस्प्ले, 24W स्टीरिओ साउंड आणि फ्रेमलेस डिझाइनसह येतो. हा टीव्ही अँड्रॉइड-आधारित स्मार्ट फीचर्स आणि OTT अॅप्ससाठी सपोर्ट देण्यात आलेला आहे. कॉम्पॅक्ट घरे किंवा पहिल्यांदाच स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा स्मार्ट टिव्ही Amazon वर 6,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे .

एसर जी प्लस 32 जीबी गुगल टीव्ही (Acer G Plus 32 Google TV)

एसर जी प्लस गुगल टीव्हीमध्ये HDR10 डिस्प्ले, Dolby Audio आणि ड्युअल-बँड वाय-फाय आहे. यात 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे, जे स्मुथ परफॉर्मेस देते. अमेझॉन सेल दरम्यान हा टीव्ही कुटुंबांसाठी एक उत्तम बजेट मनोरंजन पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे. तर हा स्मार्ट टिव्ही तुम्हाला 9,999 रूपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग 80 सेमी एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही (Samsung 80 cm HD Ready Smart LED TV)

सॅमसंगचा हा टीव्ही PurColor आणि Mega Contrast टेक्नॉलॉजीसह उत्कृष्ट पिक्चर क्वॉलिटी प्रदान करतो. Dolby Digital Plus साऊंड आणि स्क्रीन शेअरिंग सारख्या फिचर्समुळे हा टिव्ही एक प्रीमियम असून बजेट- फ्रेंडली पर्याय आहे. डबल पॅनल व्हॉरंटीसह हा स्मार्ट टिव्ही तुम्हाला 11,990 रूपयांना खरेदी करता येणार आहे.

एलजी 80 सेमी (32 इंच) एलआर570 सिरीज, (LG 80 cms (32 inches) LR570 Series)

LG च्या LR570 सिरीज टीव्हीमध्ये α5 Gen 6 प्रोसेसर आणि HDR10 सपोर्ट आहे. यात गेम ऑप्टिमायझर आणि AI साउंड आहे. वेबओएस प्लॅटफॉर्मवर चालणारा हा टीव्ही मध्यम श्रेणीतील खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांचे डिझाइन स्टायलिश आहे आणि ब्रँडवर विश्वास ठेवण्यासारखे आहे. तर हा टिव्ही तुम्ही सवलतीत 12,490 रूपयांना खरेदी करू शकतात.

रेडमी शाओमी 80 सेमी एफ सिरीज एचडी रेडी (Redmi Xiaomi 80 cm F Series HD Ready)

Xiaomi कंपनीचा Redmi हा टीव्ही Fire OS आणि Alexa सपोर्टसह येतो. यात 12,000+ अॅप्स, डॉल्बी ऑडिओ आणि DTS Virtual:X साउंड टेक्नॉलॉजी यातध्ये आहे. त्याची बेझल-लेस डिझाइन आणि ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्टमुळे तो OTT कंटेंट प्रेमींमध्ये लोकप्रिय पर्याय बनलेला आहे. तर या स्मार्ट टिव्हीची किंमत 10,999 आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.