34 रुपयांचा शेअर 130 रुपयांचा झाला, वर्षभरात 250 टक्क्यांहून अधिक परतावा, तुमच्याकडे हा शेअर आहे का?

या लार्ज कॅप शेअरने गेल्या 12 महिन्यांत आपल्या भागधारकांना 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत सुमारे 283 टक्के परतावा दिला. 51,000 कोटींहून अधिक बाजार भांडवलासह स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या हलत्या सरासरीच्या वर व्यापार करत आहे.

34 रुपयांचा शेअर 130 रुपयांचा झाला, वर्षभरात 250 टक्क्यांहून अधिक परतावा, तुमच्याकडे हा शेअर आहे का?
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:00 PM

नवी दिल्ली : यंदा असे अनेक मल्टिबॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलेय. या समभागांनी केवळ 1 वर्षात प्रचंड परतावा दिला. होय, आम्ही स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडसेलच्या शेअरबद्दल बोलत आहोत. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत सुमारे 283 टक्के परतावा दिला. देशांतर्गत स्टील दिग्गज कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीतील कमाईची नोंद केल्यानंतर हा फायदा दिसून आला. आज हा शेअर BSE वर 122.20 वर व्यवहार करीत आहे.

मागील 1 वर्षात 250% परतावा दिला

या लार्ज कॅप स्टॉकने गेल्या 12 महिन्यांत आपल्या भागधारकांना 250 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 34 रुपयांवरून 130.35 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत सुमारे 283 टक्के परतावा दिला. 51,000 कोटींहून अधिक बाजार भांडवलासह स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवसांच्या हलत्या सरासरीच्या वर व्यापार करत आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा

कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 4,338.75 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो वर्षभराच्या आधारावर 10 पटीने जास्त आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत नफा 436.52 कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 58 टक्क्यांनी वाढून 27,007 कोटी रुपये झाले.

कंपनीबद्दल जाणून घ्या

SAIL ही भारतातील सर्वात मोठी स्टील बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही महारत्न कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक आहे. हे प्रामुख्याने भारताच्या पूर्व आणि मध्य भागात असलेल्या आणि कच्च्या मालाच्या देशांतर्गत स्त्रोतांच्या जवळ असलेल्या पाच एकात्मिक संयंत्रांमध्ये आणि तीन विशेष स्टील प्लांटमध्ये लोह आणि स्टीलचे उत्पादन करते.

संबंधित बातम्या

दिवाळीत क्रेडिट कार्डद्वारे जास्त खर्च करताय, मग कर्ज कसे कमी करावे?

एसबीआयच्या नफ्यात वाढ; एनपीए खात्यांची संख्या देखील घटली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.